ZP Yavatmal

ZP Yavatmal

Wednesday, 17 June 2015

पसायदान
आता विश्चात्मके देवे, येणे वाग्यज्ञे
तोषावे
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे
जे खळांची व्यंकटी सांडो , तया
सत्कर्मी रती वाढ़ो
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे
दुरिताचे तिमीर जावो , विश्व
स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो,
प्राणिजात
वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची
मंदियाळी
अनवरत भूमंडळी , भेटतु भूतां
चलां कल्पतरुंचे आरव , चेतना
चिंतामणींचे गांव
बोलते जे अर्णव , पीयूषाचे
चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे
तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन , सोयरे
होतु
किंबहुना सर्वसुखी , पूर्ण होऊनि
तिहींलोकीं
भजि जो आदिपुरुरवी , अखंडित
आणि ग्रंथोपवीजिये, विशेषी
लोकी इये
दृष्टादृष्टविजयें, हो आवे जी
येथ म्हणे विश्चेश्चरावो, हा होईल
दानपसावो
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाला

No comments:

Post a Comment